रविवार, ५ फेब्रुवारी, २०१२

----------|| शिवपुत्र संभाजी राजे ||--------------
कितीही आली संकटे ,
तटस्तपने लढू ,
छत्रपती शिवरायांच्या या
पावन शिवभूमीत,
शंभू राजांप्रमाणे घडू .
शिवचरित्रा मधून संस्कार,
देवू नव्या पिढीला ,
घडवू प्रत्येक मावळा ,
शंभू चरित्रातून .
---|| शंभू राजांना त्रिवार मुजरा ||---
===========================================


------------------|| राजे ||------------------------
--------|| होय आम्ही अजुन जिवंत आहोत ||-----------
"आचार, विचारातुनी अजूनही जपतो आमचा मराठी बाणा,
अजूनही जिवंत आहेत अमुच्या पुर्वज्यांच्या पाउलखुणा."
========================================
===

1 टिप्पणी:

  1. भाउ, तुमचा ब्लॉग अप्रतीम आहे, तुमच्या अभ्यासातून , आणि लिखानातून तुमचा आपल्या धर्माबद्द्दल व आपल्या धर्मवीर
    मराठयांनि गाजवलेल्या परक्रमाचा जाज्वल्य
    अभिमान दिसून येतो, तसेच ईतिहासाबद्द्दलची ओढ दिसुन येते ..
    तूमच्या लिखाणवरून तुमच्या सखोल अभ्यासाची व एका जाणत्या व्यक्तिमत्वाची ओळख पटते ,...

    with best wishses :- रवीन्द्र निंबाळकर .

    उत्तर द्याहटवा